Video Sakal
Trending News

Video: हत्ती रागावला! गाड्या दिल्या फुटबॉलसारख्या फेकून

सकाळ डिजिटल टीम

हत्ती हा जेवढा बलाढ्य प्राणी तेवढाच शांत प्राणी असल्याचं आपण ऐकलं असेल. कधी प्राणी संग्रहालायत गेला असाल तर हत्ती रागावलेला तुम्ही पाहिला नसेल. पण अनेकवेळा हत्ती रागावल्याच्या घटना घडल्या असून या घटनेत मोठं नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Angry Elephant Viral Video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा झारखंड राज्यातील रांची येथील असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओत हत्तीने तांडव घातला असून अनेक लोकं त्याच्या आजूबाजूला असल्याचं पाहायला मिळतंय. तर तो एका पूलावरून जात असताना गाड्यांना फुटबॉलसारखं फेकून देत आहे. तर स्थानिकांकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT