Asaram Bapu Sakal
Trending News

आसाराम बापू अन् ट्वीटरवर सनातन धर्माचा Trend; वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

सध्या ट्वीटरवर सनातन धर्म, श्रीराम आणि Proud to be Sanatani हा ट्रेन्ड चालू आहे. तर त्याचबरोबर सध्या बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आसाराम बापूचे फोटो ट्रेन्डमध्ये आले आहेत. तर काही जणांनी आसाराम बापू हे आपल्या धर्माचे रक्षणकर्ते संत असल्याचं म्हटलं आहे.

(Asaram Bapu trend on twitter)

सध्या ट्वीटरवर आसाराम बापू यांचे फोटो पोस्ट करून 'सनातन धर्म' हा टॅग ट्रेन्डमध्ये आलाय. गाय, गीता आणि गंगा हे सोडून जगात काहीच नाही, आयुष्यातील सर्व समस्यांचे उपाय यामध्ये आहेत. आमचा धर्म आमचा अभिमान असं ब्रीदवाक्य टाकून अनेकांनी ट्वीटरवर धुमाकूळ घातलाय.

आपल्या देशातील संस्कृती रक्षक असलेल्या साधूसंतांनी सनातन धर्माचा प्रचार प्रसार फक्त देशातंच नाही तर विदेशातही केला आहे अशा पोस्ट नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT