Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मदतीसाठी पैसा नाही तर माणुसकी हवी! व्हिडिओ पाहून मन पाझरेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, लग्न, साप, सीसीटीव्ही, अपघाताचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात. तर काही व्हिडिओ फक्त विनोदी असतात. सध्या रस्त्यावर सायकलला मदत करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तीन चाकी सायकलवरून खूप मोठं सामान घेऊन जात होता. चढाचा रस्ता असल्यामुळे त्याला सायकस ढकलायला त्रास होत होता. त्याने ताकद लावूनही सायकल चढत नव्हती. हे पाहून पाठीमागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने या मालगाडीच्या पाठीमागून रिक्षाने ढकलले आहे.

दरम्यान, या व्यक्तीला संकटाच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या रिक्षाचालकाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तर मदत करण्यासाठी खिशात पैसे असण्याची गरज नसते, तर मनात आस्था असावी लागते अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT