Video Sakal
Trending News

Viral Video : पहावं ते नवलंच! आता कुत्र्याचेही डोहाळे जेवण अन् धडाक्यात...

सकाळ डिजिटल टीम

लोकं काय करतील याचा नेम नाही. कधीकधी कुत्र्या मांजराला पाणीपुरी खाऊ घालतील तर कधी त्यांची सजावट करून फोटोशूट करतील. असे अनेक प्रयोग लोकं आपल्या पाळीव प्राण्यांसोबत करत असतात. असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पाहून आपल्यालाही नवल वाटेल.

(Baby shower photoshoot of pet dog viral video)

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याची सजावट करताना दिसत आहे. तर यामध्ये एका कुत्रीचे डोहाळे जेवणाची तयारी तिच्याकडून सुरू असल्याचं तिने आपल्या व्हिडिओच्या माहीतमध्ये सांगितलं आहे. कुत्रीला शालू, हार, पायात दोरा बांधून मस्तपैकी सजवण्यात आलं असून आम्रखंड, भात, मासे, बोंबील अशा पक्वानांच्या जेवणाचे ताट गल्लीतील कुत्र्याला खाऊ घातले जात आहे.

हा व्हिडिओ पाहून आपणही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता कुत्र्याचेही लाड पुरवले जातात, त्यांचेही डोहाळे पुरवले जातात अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT