Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

Heat Temperature: पनवेल महापालिकेने 'नवीन पर्यावरण सद्यः स्थिती' अहवाल जाहीर केले आहे. यामध्ये शहराचे तापमान तब्बल दीड अंशाने वाढले असल्याचे म्हटले आहे.
Panvel Heat Temperature

Panvel Heat Temperature

sakal

Updated on: 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचे प्रमुख प्रवेशद्वार आणि गेल्या काही वर्षात अत्यंत वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. परंतु, या महाकाय विकासाच्या ओघात शहराचे तापमान तब्बल दीड अंशाने वाढले असल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या 'नवीन पर्यावरण सद्यः स्थिती' अहवालात नमूद केले आहे. यामुळे पनवेलकरांची लाहीलाही होत असून, ही शहरासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com