Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : खेळताना आला हार्ट अटॅक! 8 डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न ठरले फोल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळानंतर हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून २० ते ५० वयोगटातील अनेकांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. तर हृदयाचे काहीच विकार नसतानासुद्धा असे प्रकार घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

बॅडमिंटन खेळता खेळता एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झटक्यानंतर त्याच्यावर लगेच उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न फोल ठरले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सात ते आठ डॉक्टरांची टीम सदर व्यक्तीच्या छातीवर दाब देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT