Video Sakal
Trending News

Video Viral : ...बघता बघता मुंगसाने कोब्राचे केले तुकडे

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला लहानपणापासूनच सांगण्यात येतं की साप आणि मुंगसाचं शत्रुत्व आहे. पण आपण कधी साप आणि मुंगसाचं भांडण कधी पाहिलंय का? मुंगूस आपल्या हल्ल्यातून सापाला मारतो असं आपण ऐकलं असेल. साप आणि मुंगसाच्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Battle between a mongoose and a cobra Viral Video)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंगूस आणि कोब्राचे भांडणे होताना आपल्याला दिसत आहेत. तर शेवटपर्यंत कोब्रा मुंगसाला चांगलंच प्रत्युत्तर देत असून अखेरीस मुंगूस त्याला घायाळ करतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर केला जात आहे. तर अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक

Mumbai News: गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा

BJP Next Pm candidate: मोदींचा उत्तराधिकारी ठरला? कॉंग्रेसनेही दिला पाठिंबा..

NCP Politics: प्रदेशाध्यक्ष पद सोडलेल्या जयंत पाटलांना भाजपकडून 'रेड कार्पेट'

SCROLL FOR NEXT