Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'जे कुणी मध्ये येईल त्याला JCBखाली घे बिनधास्त'; सरकारी अधिकाऱ्याची थेट धमकी

अभियंत्याकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बीड : सरकारी अधिकाऱ्याने गावकऱ्यांना धमकी देण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील धारूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. तर गावकऱ्यांनी सदर अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

"जाे कोणी कामाच्या मध्ये येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्या खाली घे, त्यांना पुरून टाक" अशी धमकी देणाऱ्या अभियंत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात गावकऱ्यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विशेष म्हणजे तक्रारीत अभियंत्याकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बीडमधील धारूर येथील पंचायत समितीतील अधिकारी गावातील वादात असलेला रस्ता तयार करण्यासाठी आला असल्याचं सांगण्यात येत आहे. रस्ता तयार करण्यासाठी काही जणांचा विरोध असून जे आडवे येतील त्यांना मारण्याची धमकी सदर अधिकाऱ्याने दिली आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT