Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Video : भावाला ओवाळता ओवाळता बहीण लागली रडायला; काय झालं पाहा

सकाळ डिजिटल टीम

भाउबीज असो किंवा रक्षाबंधन प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते. तर रक्षाबंधनाला राखी बांधत असते. तर ओवाळता ओवाळता एखादी बहीण ओवाळणीचे ताट खाली ठेवून रडताना आपण कधी पाहिलीय काय? नसेल पाहिलं तर बातमीत दिलेला व्हिडिओ पाहा. या बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

(Sister Crying Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या भावाला ओवाळत असते. या घटनेचा व्हिडिओ चालू असतो. तेवढ्यात मागे उभा असलेला मुलगा ओवाळणीच्या ताटात असलेले पैसे काढून घेतो. तर ज्याला ओवाळत असते तोही पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करताना तिला दिसतो आणि ती ओवाळणीचे ताट बाजूला ठेवून रडू लागते. तर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT