Viral Video esakal
Trending News

Viral Video : याला म्हणतात असली बाहुबली, चक्क दुचाकी डोक्यावर घेऊन चढला एसटीच्या टपावर

या देशी बाहुबलीने चक्क अर्ध्या टनांपेक्षा जास्त असलेली आपली मोटरसायकल डोक्यावर घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

Bike Viral Video : माणूस काहीही करू शकतो हे सिध्द करणारे अनेक व्हिडीओज दिवसागणिक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची ही स्टंटबाजी बघून बऱ्याचदा तोंडात बोटं घातली जातात तर कधी पोट धरून हसायला लावतात. असा एक अवाक व्हायला लावणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाहुबली सिनेमातल्या हिरोने भलामोठा शिवलिंग उचललेला दाखवून ताकदीचा पुरावा दिला. तर या देशी बाहुबलीने चक्क अर्ध्या टनांपेक्षा जास्त असलेली आपली मोटरसायकल डोक्यावर घेतली होती. पठ्ठ्या इथेच थांबला नाही. तर ती बाईक घेऊन तो शिडी चढला. एस्टी बसच्या टपावर त्याने आपली बोईक चढवली.

त्याची ही करामत आजूबाजूचे लोकंपण आवाक होऊन बघत होते. पहिलेतर होत न लावता एवढी मोठी बाईक डोक्यावर बॅलंस केली कशी? एवढं वजन पेललं कसं अन् त्याच्या ताकदीचीही लोकांना कमाल वाटली. ट्वीटरवर शेयर झालेल्या या व्हिडीओवर लोकांनी बाहुबली, कोणी सुपरमॅन म्हटलं तर कोणी हा व्हिडीओ खरा आहे का? अशी शंकाही व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT