Biprajoy Cyclone Sakal
Trending News

Biparjoy Cyclone : बिपरजॉय गुजरातेत धडकणार; जवान, प्रशासन संकटाशी दोन हात करण्यास सज्ज

प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Biparjoy Cyclone Video : अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून आज हे गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जवान, अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ आणि प्रशासन सज्ज झाले आहे. भारतीय लष्कराने व्हिडिओ शेअर करत या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

बिपरजॉय चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुजरातेतील काही भागात आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी केला असून अनेक नागरिकांचे स्थलांतर केले आहे. तर या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वादळामुळे मोठे नुसकान होण्याची भिती आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असं शाह म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT