Viral Video Sakal
Trending News

Viral Video : लेकीकडून वडिलांच्या वाढदिवसासाठी अनोखं गिफ्ट; अश्रू अनावर

सकाळ डिजिटल टीम

वाढदिवस म्हणजे वर्षातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. तर प्रत्येकाला आपल्या आईवडिलांच्या वाढदिवसासाठी स्पेशल गिफ्ट द्यायचं असतं. सध्या एका मुलीच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला अनोखं गिफ्ट दिलं आहे.

हेही वाचा - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

श्रीलक्ष्मी या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसासाठी आईवडिलांच्या फोटोची एक फोटोफ्रेम बनवून वडिलांना गिफ्ट केली आहे. ते पाहून वडिल भारावून गेले असून त्यांनी आपल्या लेकीला कवेत घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

माझ्या वडिलांच्या रूपात माझा देव आहे असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर आई आणि वडिल हे गिफ्ट पाहून नि:शब्द झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT