temjen imna along सकाळ
Trending News

Viral Video : "लग्न कधी करणार?" नागालँडचे भाजप मंत्री म्हणाले, आता शादी डॉटकॉम...

त्यांनी माध्यमांना त्यांच्या लग्नाविषयी भन्नाट उत्तर दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागालँड येथील भाजपचे मंत्री तेमजेन इमना अलाँग हे आपल्या विनोदी स्वभावामुळे परिचित आहेत. ते अनेकदा आपलेच विनोदी फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तर त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्यावर अनेकदा चर्चा केल्या जातात. त्यांच्या लग्नाविषयी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तेमजेन यांना एका वृत्तवाहिनीतील पत्रकार त्यांच्या लग्नाविषयी विचारते त्यावेळी त्यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. "अजून तरी लग्नाविषयी काही ठरवलं नाही. माझं मलाच माहिती नाही पण होईल ते बघून घेता येईल, मी शादी डॉट कॉम वाल्यांशी बोललो आहे, आता बघू काय होतंय ते, ते लग्नासाठी पूर्ण स्पॉन्सर करणार आहेत... अजूनही त्यांच्याशी चर्चा करणार आहे" असं भन्नाट उत्तर तेमजेन यांनी माध्यमांना दिलं आहे.

तेमजेन यांनी सांगितलं की, येथील ८० टक्के लोकं शिक्षित आहेत. त्यामुळे इथे शिक्षण घेऊन अनेकजण व्यवसाय किंवा नोकरीसाठी बाहेर जातात. त्याचबरोबर मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात येथे चांगली प्रगती झाली असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT