Elon Musk  esakal
Trending News

Elon Musk: ब्ल्यू टिकवाल्या मस्कने हिंदीत ट्विट केलंय पण फसू नका, इथं कार्यक्रम गंडलाय

सकाळ डिजिटल टीम

ट्वीटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर अकाउंटवरून हिंदीत ट्वीट केल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मस्क यांनी 'ट्वीटर तेरे तुकडे होंगे' असं हिंदीत लिहिल्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आता मस्क यांनी केलेल्या हिंदी ट्वीटवरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Elon Musk Hindi Tweet)

हेही वाचा - एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

“ट्विटर तेरे टुकड़े होंगे” गैंग को भी $8 देने पड़ेंगे। अशा आशयाचं ट्वीट मस्क यांनी केलं आहे. पण खरं म्हणजे हा इलॉन मस्क ट्वीटरचा खरा मालक नाहीये. हा डुप्लिकेट मस्क आहे. त्यामुळे इथे फसू नका... सध्या हे ट्वीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या ट्वीटवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हिंदीमध्ये ट्वीट केलेले मस्क हे Twitter Complaint Hotline Operator आहेत. असं त्यांनी आपल्या अकाऊंटवर मेन्शन केलं आहे. तर कित्येक लोकं ट्वीटरचा मालक असलेल्या इलॉन मस्कचं ट्वीट असल्याचं सांगून फसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT