Viral Video Sakal
Trending News

Video Viral: पठ्ठ्या शेळीवर बसला तेही हेल्मेट घालून...

सकाळ डिजिटल टीम

सध्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एका शेळीवर बसून सवारी करत असताना आपल्याला दिसत आहे. तेही हेल्मेट घालून. हा व्हिडिओ पाहून आपणही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर सध्या हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

(Goat And Boy Viral Video)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका शेतातील असून शेतात शेळ्या चरत आहेत. त्याच शेळ्यामधील एका शेळीवर बसून हा पठ्ठ्या सवारी करत आहे. तर त्याने हेल्मेटसुद्धा घातलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे.

दरम्यान, खेड्यापाड्यातील लहान मुले अशी करामत करत असतात. त्याचबरोबर म्हैस किंवा शेळी अशा प्राण्यावर बसून सवारी करत असतात. पण विशेष म्हणजे या मुलाने हेल्मेट घातला आहे. या मुलाल घोडा आणि शेळीतील फरक कळाला नाही असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT