Viral Video Sakal
Trending News

Viral Video : चोर पाहून बॉयफ्रेंड घाबरून पळाला; चोराला गर्लफ्रेंडची आली दया अन् केलं असं काही...

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते. संकटाच्या वेळी आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण तत्पर असतो. पण आपल्यासोबत आपला जोडीदार असेल आणि आपण संकटाच्या वेळी स्वार्थी विचार करत असू तर ते चुकीचे मानले जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असून त्यामध्ये एक कपल रस्त्याने जात असताना दुचाकीवर चोर येतात आणि मुलीकडे असलेली पर्स चोरी करण्याचा प्रयत्न करतात. चोरांनी धाक दाखवल्यानंतर तरूणीसोबत असलेला तरूण घाबरून घटनास्थळावरून पळ काढतो. पण तेवढ्यात चोरांनी तरूणीकडील पर्स हिसकावून घेतलेली असते.

दरम्यान, तरूण पळून गेलेला पाहून चोरांना या तरूणीची कीव येते आणि ते या तरूणीला काहीतरी बोलतात आणि तिला तिची पर्स परत करतात. तरूणीचा जोडीदार पळून गेलेला पाहून चोरांनाही तिची कीव आली. त्यांनासुद्धा पळून गेलेल्या तरूणाचा राग आल्याचं त्यांच्या हालचालीवरून दिसत आहे.

आपला जीव वाचवण्यासाठी तरूणाने तरूणीला एकटं सोडलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे. यावर मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT