Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : टाटा बाय बाय केक खतम..! दोस्तांची करामत अन् बड्डे बॉयचा चेहरा पाहण्यासारखा

फोटो काढला विषय संपला..पोट्यांनी केक कापायच्या आधीच.... बर्थडे बॉयही शॉक..

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी आपल्या आयुष्यात येणारा विशेष दिवस म्हणजे आपला वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकजण एवढा खूश असतो की, वर्षातल्या दुसऱ्या कोणत्याच दिवशी तो एवढा खूश नसतो. या दिवशी अनेक मित्रांकडून गिफ्ट येत असतात. तर अनेकजण भेटून शुभेच्छा देतात, केक कापला जातो, पार्टी होते वगैरे वगैरे.

पण केक कापायच्या आधी त्याला फस्त करणारे मित्र आपण कधीच पाहिले नसतील किंवा आपल्यासोबतही असा प्रयोग कधी घडला नसेल. सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून केक कापायच्या आधी बाजूला उभ्या असलेल्या मुलांनी केक संपवला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

हा केक मुलांनी संपवल्यानंतर बर्थडे बॉयचा चेहरा सुकला आहे. तो नाराज झाल्याचं दिसत आहे. पण केक कापण्याअगोदर केक हाताने तोडून खाणारे मुलं आपणही पहिल्यांदाच पाहत असाल. मेणबत्ती विझवल्यानंतर क्षणात या मुलांनी केक संपवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत जवळपास ५० हजार लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "ही मुलं कुठून आणली रे, यांना कधी केक भेटला होता की नाही?" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT