Viral Video Sakal
Trending News

Viral Video : लग्नात नवरीने नवरदेवासमोरंच मारली प्रियकराला मिठी अन्...

सकाळ डिजिटल टीम

प्रेम हे प्रेम असतं. प्रेमासाठी मुलं किंवा मुली काहीही करू शकतात. अनेकवेळा प्रेमापोटी कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींनी आपल्या मनासारखं प्रेम न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण एका पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीच्या लग्नातंच तिला मिठी मारली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा नवरीसोबत डान्स करताना दिसत आहे. तर नवरदेव शेजारी उभा आहे. त्याचबरोबर गाण्याच्या शेवटी नवरी त्या मुलाला जोरदार मिठी मारत आहे. एका महिलेने त्यांची मिठी सोडल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यामांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हे काय पाहावं लागत आहे असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या प्रेमीयुगुलांनी लग्नातंच केलेला डान्स पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT