Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बोलो जुबां केसरी! विमलचा नाद, नवरी तर्राट; नवरदेवासमोर खाल्ला गुटखा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कलाकाराला आपली कला दाखवण्यासाठी प्रत्येकवेळी व्यासपीठाची गरज नसते असं म्हणतात. तसंच व्यसन करणाऱ्यालाही किंवा दारू पिणाऱ्यालासुद्धा स्पेशल हॉटेल किंवा ठिकाणाची गरज नसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चक्क नवरी आपल्या लग्नामध्ये गुटखा खाताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असून या व्हिडिओमध्ये एक नवरी नवरदेवासमोरच गुटखा खात आहे. तर नवरदेव फोनवर बोलत असताना हा प्रकार घडला. यानंतर काही लोकं आश्चर्यचकित होऊन नवरीकडे पाहत आहेत. हे दृश्य पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर आत्तापर्यंत या व्हिडिओला २८ हजार लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT