Video Sakal
Trending News

Viral Video : नाद खुळा! काय ती नवरी अन् काय ते वादन... एकदम ओक्केच

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे आनंदोत्सव. यावेळी पाहुणे मंडळी खूश असतात. तर लग्नाचा दिवस म्हणजे पाहुण्यांसहित सगळ्यांच्याच आनंदाचा दिवस. अनेक नवरदेव आणि नवरी यादिवशी डान्स करतात. अनेक मुली आपल्या लग्नात डान्स, गायन, वादन करत असतात. अशाच एका मुलीच्या विवाहावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या लग्नात ढोल वाजवत आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचं समोर आलं असून तेथील ढोलसुद्धा वेगळ्या पद्धतीचा असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. चेंडा असं या वाद्याचं नाव असून ते विवाह आणि शुभप्रसंगी वाजवलं जातं.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये नवरदेवही एक वाद्य वाजवत आहे. तर त्यांचा उत्साह पाहून आपल्यालाही डान्स करण्याची इच्छा होईल. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT