Viral Video Sakal
Trending News

Viral Video : खेळता खेळता भाऊ पडला ड्रेनेजमध्ये; वर काढण्यासाठी कुत्र्याने केलं असं काही...

हा व्हिडिओ पाहून आपल्याला भावाची आठवण येईल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या दोन कुत्र्यांचा व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक कुत्रा ड्रेनजच्या खड्ड्यामध्ये पडल्याचं दिसत आहे. तर दुसरा कुत्राला त्याला वर काढण्यासाठी युक्ती करत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही मोठा धक्का बसेल.

भाऊ तो भाऊच. तो कधीच आपली साथ सोडून जात नाही. काही मित्र जसे शेवटपर्यंत साथ देतात तसंच या कुत्र्याने आपल्यासोबत असलेल्या कुत्र्याला साथ दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे खेळत येत असताना त्यातील एकजण अचानक खड्ड्यात पडतो.

त्यानंतर बाहेर असलेला कुत्रा त्याला वर काढण्यासाठी पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो व्यक्ती पुढे जात असताना त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याला थांबवतो. सदर व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर तो खड्ड्यात उतरतो आणि कुत्र्याला बाहेर काढतो.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला १ लाख ९२ हजार लोकांनी पसंती दर्शवली असून @yoda4ever या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT