Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बहीण भावाचं प्रेम! सायकलवरून बहीण पडू नये यासाठी भावाने...

वेड्या भावाची वेडी ही माया....

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या वेळी एका छोट्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती आपल्या भावाला ओवाळत असून तिची आई 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' हे गाणं म्हणत आहे. त्यानंतर मुलगी 'तू मला वेडी म्हणालीस?' असा प्रश्न आपल्या आईला करते. या व्हायरल व्हिडिओनंतर आता भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आठ दहा वर्षाचा मुलगा आपल्या लहान बहिणीला सायकलवर बसून घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सदर मुलगा आपल्या छोट्या बहिणीला मागच्या कॅरिअरवर बसून घेऊन जात असताना ती पडू नये म्हणून तीचे पाय बांधताना दिसत आहे.

दरम्यान, आपल्या लहान बहिणीबद्दल भावाचं असलेलं प्रेम या व्हिडिओतून दिसत आहे. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर सोशल मीडियावर काही भावनिक व्हिडिओ आपल्याला समाधान देत असतात. त्या व्हिडिओमधील हा व्हिडिओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT