telangana Esakal
Trending News

Video: प्रचाराच्या बसचा लागला ब्रेक अन् मंत्री महोदय टपावरुन थेट...; तेलंगणात प्रचारादरम्यान दुर्घटना!

तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असून प्रचार सभा, पदयात्रा, वाहनांवरुन जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरु आहे. पण अशाच एका प्रचार सभेदरम्यान, बीआरएसच्या नेत्याचा अपघात झाला.

यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झालेली नसली तरी याचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. (BRS leader KTR Rao fell down from a vehicle during an election rally in Armoor Nizamabad district)

ड्रायव्हरनं ब्रेक लावला अन्..

तेलंगाणाचे मंत्री आणि बीआरएस नेते केटीआर राव हे एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या टपावर उभा राहून प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत आणखी पाच-सहा कार्यकर्ते होते. अत्यंत छोट्या जागेत रेलिंगच्यामध्ये ते उभे होते.

बस सुरु असताना अचानक ड्रायव्हरनं करकचून ब्रेक दाबला. यामुळं टपावर उभे असलेल्या लोकांच्या वजनामुळं रेलिंग तुटलं आणि सर्वजण खाली कोसळले. यामध्ये मंत्री केटीआर राव हे देखील होते. (Latest Marathi News)

मंत्री महोदयांना दुखापत

निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर इथं निवडणूक प्रचारादरम्यान ही दुर्घटना घडली. अचानक ही घटना घडल्यानं मंत्री महोदय थेट बसच्या टपावरुन खाली जमिनीवर पडल्यानं त्यांना मार लागल्याचं सांगितलं जात आहे. पण नेमकी कशी दुखापत झाली याची सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : गांजा खरेदी करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन महिलांना पोलिसांनी केली अटक

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT