Viral Video Sakal
Trending News

Viral Video : म्हशीचा तांडव! चिमुकल्यांसहीत अनेकांना उचलून फेकलं

सकाळ डिजिटल टीम

म्हैस हा खूप आळशी आणि जड प्राणी असल्याचं आपल्याला माहिती असेल. पण म्हैसही आक्रमक होऊन हल्ला करते. म्हशीने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हशीने तांडव करत अनेकांना उचलून फेकल्याचा व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस आक्रमक झाली असून ती चिमुकल्यांसहित मोठ्या माणसांनाही उचलून फेकताना दिसत आहे. तर या हल्ल्यात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर दुकानाचेही नुकसान झाल्याचं आपल्याला व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सचिन राघव नारूळी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून अनेकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT