Viral Video Sakal
Trending News

Viral Video : कॅब चालकाला 3 किमी पर्यंत बोनेटवर बसून नेलं ओढत; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीमध्ये एका चारचाकी गाडीने एका कॅब ड्रायव्हरला बोनेटवर जवळपास २ ते ३ किलोमीटरपर्यंत ओढत नेलं आहे. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असून या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीतील आश्रम चौक ते निझामुद्दीन दर्ग्याकडे येताना ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन असं या पीडित व्यक्तीचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटलं आहे की, "मी एक ड्रायव्हर आहे, मी पॅसेंजरला सोडून घरी जात असताना आश्रम चौकात आलो होतो. तेव्हा एका गाडीने माझ्या गाडीला तीन वेळा धक्का दिला."

त्यानंतर मी बाहेर आलो आणि मागच्या कारपुढे उभा राहिलो. त्यानंतर त्याने माझ्या अंगावर गाडी घातली आणि मी बोनेटवर बसलो. त्याने मला तसंच ओढत दोन ते तीन किलोमीटरपर्यंत नेलं. आश्रम चौकापासून निझामुद्दीन दर्ग्यापर्यंत त्याने मला बोनेटवर बसवून ओढत आणलं. रामचंद कुमार असं या व्यक्तीचं नाव असून त्याने मद्यपान केलं होतं." अशी माहिती चेतन या पीडित व्यक्तीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी दिलेला नकार, मग कसं झालं लक्ष्मी निवासच्या जान्हवीचं लग्न, दिव्याने सांगितली हटके लव्हस्टोरी

Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल, अनेक मंत्र्यांना डच्चू; शिवसेना- टीएमसीच्या बंडखोर खासदारांची लागणार वर्णी

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! 165 दिवसांतील सर्वात स्वस्त दर; जूनमध्ये 16 हजारांची घसरण; जाणून घ्या आजचा भाव

SCROLL FOR NEXT