Viral Sakal
Trending News

Video: थेट झुलत्या केबल पुलावर घातली कार; महाराष्ट्रातील पर्यटकाचा कारनामा

सकाळ डिजिटल टीम

बंगळूरू : कर्नाटकात महाराष्ट्रातील पर्यटकाच्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक पर्यटक झुलत्या केबल पुलावर गाडी घालताना या व्हिडिओत दिसत आहे. तर हा व्हिडिओ हरिष उपाध्या यांनी शेअर केला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Car on Cable Bridge Viral Video)

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक पर्यटक झुलत्या पुलावर गाडी घालताना दिसत आहे. तर स्थानिकांच्या विरोधानंतर गाडी परत नेण्यात आली आहे. सदर पर्यटक हे महाराष्ट्रातील असल्याचा दावा हरिश उपाध्या यांनी केला आहे. तर गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेचा संदर्भ त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना दिला आहे.

दरम्यान, गुजरात येथील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत जवळपास १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. तर अशावेळी पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT