Video Sakal
Trending News

Viral Video : 'मम्मा आ कर'; आईसाठी चिमुकला बनला डेन्टिस्ट

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. लहान मुलांबाबत आपण अनेक किस्से पाहिले असतील, तर आपल्या घरात असलेल्या लहान मुलांबरोबर आपणही बरेच प्रयोग केले असतील. ते खूप संवेदनशील असतात. एक मुलगा तर त्याच्या आईसाठी डेन्टिस्ट बनला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ हा एका डेन्टिस्ट क्लिनिकमधील असल्याचं समोर आलं आहे. एका महिलेच्या दातावर उपचार सुरू आहेत पण तिच्या पोटावर असलेला लहान मुलगा तिला आ करायला सांगत आहे. तर तो ज्या पद्धतीने आपल्या आईचे निरिक्षण करत आहे ते पाहून आपल्यालाही कुतूहल वाटेल.

दरम्यान, हा व्हडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला सात हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT