Viral Video Sakal
Trending News

Viral Video : डिलीव्हरी द्यायला व्यक्ती आला अन् चिंपाझीने उघडला दरवाजा, पैसे देऊन घेतलं पार्सल; Video पाहून धक्का बसेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा पाळीव प्राणी आपल्याला घरातील कामात मदत करतात असे व्हिडिओ आपण सोशल मीडियवर पाहिले असतील. सांगेन ती वस्तू आणून देणारे कुत्रे आपण पाहिले असतील. पण एकादा माकडवर्गीय प्राणी आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे सर्व कामे करत असेल तर आपल्याला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असून घराच्या दारात पिझ्झा डिलीव्हरी देण्यासाठी एक डिलीव्हरी बॉय आला असताना त्याने पिझ्झा काढला आणि दार वाजवले. त्यानंतर चक्क चिंपाझीने दार उघडले. हे पाहून डिलीव्हरी बॉयसुद्धा घाबरला. पण चिंपाझीच्या हातात पैसे होते. त्याने नोट डिलीव्हरी बॉयच्या हातात दिली आणि पार्सल घेतले. पण हा प्रकार पाहून डिलीव्हरी बॉय चांगलाच घाबरून गेला होता.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT