Video Viral Sakal
Trending News

Video Viral : शाहरूख विदेशातही तेवढाच फेमस! चिनी पोराचा गाण्यावर जबरी डान्स

त्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाहरूख खान हा हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठा स्टार आहे. त्याचे देशभरासहित जगभरात अनेक चाहते आहेत. तर त्याचा चित्रपट म्हटलं की चित्रपटगृहात बसायला जागा राहत नाहीत. सध्या त्याचा पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण त्याचबरोबर एका चिनी चिमुकल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

शाहरूखच्या जुन्या चित्रपटातील "आँखे खुली हो या बंद" या गाण्यावर एक चिनी मुलगा जबरी डान्स करत आहे. तर त्याचा हा डान्स पाहून आपणही चकित व्हाल. त्याच्या डान्सच्या स्टेप आपल्यालाही भुरळ पाडतील. तर शाह रूख खानची जगभरात किती क्रेझ आहे ते आपल्याला या व्हिडिओवरून लक्षात येईल.

दरम्यान, इंस्टाग्रामवरील lucky hang hang या पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून जवळपास एक दशलक्ष लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चिमुकला तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT