Cobra attacks man after he fired 2 gunshots at snake cobra Dodging two bullets video goes viral  
Trending News

Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला

सकाळ डिजिटल टीम

Cobra Viral Video : दररोज सोशल मीडियावर लोकांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असातात, आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी ती चांगली करमणुक ठरते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक माणूस नागावर बंदुकीतून गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये एक व्यक्ती त्याच्या कारमध्ये बंदूक घेऊन बसलेला दिसत आहे. तो बंदुकीचा निशाणा जमिनीवर असलेल्या कोब्रा सापावर करतो आणि एकदाच गोळी झाडतो. साप आपले डोके सरळ ठेवतो आणि फणा पसरतो त्यामुळे त्या व्यक्तीचा नेम चुकतो. पण तो इतक्यावरच थांबत नाही तो पुन्हा गोळी झाडतो. यानंतर मात्र चिडलेला कोब्रा थेट त्या व्यक्तीवरच चाल करून जातो.

पॉइंट ब्लँक रेंजमधून सापावर दोन गोळ्या झाडणाऱ्या या व्यक्तीवर कोब्रा हल्ला करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओला ट्विटरवर जवळपास दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस उडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?

Latest Marathi News Live Update : एप्रिलच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर; पाणीटंचाईचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT