Corruption Viral Video esakal
Trending News

Corruption Viral Video : पैशाची भूक! चक्क सबइंस्पेक्टरच्या तोंडातून काढले पैसे...

दक्षता पथकाला येताना बघताच सबइंस्पेक्टरने लाच घेतलेले हजारो रुपये तोंडात टाकून चावले. पण पथकाने त्याच्या तोंडात बोट घालून बाहेर काढलं.

सकाळ डिजिटल टीम

Corruption Viral Video : आपण एकीकडे लाचखोरी संपावी म्हणून जागृती करण्याच्या गोष्टी करतो तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच खुलेआम लाचखोरी करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात दक्षता पथकाला येताना बघताच सबइंस्पेक्टरने लाच घेतलेले हजारो रुपये तोंडात टाकून चावले. पण पथकाने त्याच्या तोंडात बोट घालून बाहेर काढलं.

हा व्हिडीओ फरीदाबादच्या बल्लभगढ मधला आहे. तिथला सबइंस्पेक्टर महेंद्र पाल यांनी दक्षता पथकाला येताना बघून आपल्या लाचखोरीच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी लाच घेतलेले पैसे त्याने तोंडात टाकले आणि चाऊ लागला.

पथकाने हे बघितल्यावर त्याच्या तोंडातून ते पैसे बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न केले. अगदी तोंडात बोट घालत पैसे बाहेर काढायला लावल्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या पथकाच्या माहितीनुसार सबइंस्पेक्ट पाल ने देशराज नावाच्या माणसाकडून १० हजार रुपयांची लाच घेतली. यापैकी ६ हजार रुपये त्याने आधी घेतलेले होते. नंतर पथकाने सापळा रचून त्याला पकडण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार उरलेले ४ हजार घेताना त्याला पकडण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: वडिलांनंतर आईही गेली, पण अनिमेश हरला नाही; कोचिंगशिवाय UPSCत देशात दुसरा, यशाच्या क्षणी आई-वडील नसल्यामूळे भावूक

Miraj News: आपत्कालीन दरवाजातून उड्या; आठ विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी,चालक-वाहकाची सतर्कता; एसटी थेट पोलिस ठाण्यात नेल्याने प्रकार थांबला

Kolhapur Politics: गोकुळ’साठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली; महायुती म्हणून लढणार, निवडणूक कार्यक्रमाच्या तारखेकडे लक्ष

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Mumbai DahiHandi: मुंबईत ७ वर्षीय चिमुकल्यासह ३४ वर्षांच्या तरुणाचा दहीहंडीवेळी मृत्यू; २३६ गोविंदा जखमी

SCROLL FOR NEXT