Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : CSK फॅनचा नाद खुळा! मॅच बघायची सोडून चालू मॅचमध्ये उडवतायेत पंतग

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. आयपीएल सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. चालू मॅचमध्ये स्टेडिअममध्ये मोबाईल वर मॅच पाहणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तर आम्ही सामना नाही तर रशियन तरूणी बघण्यासाठी सामना पाहायला येतो असे पोस्टर धरून बसेलल्या तरूणाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता चेन्नई सुपरकिंगचा सामना सुरू असताना स्टेडियमवर पतंग उडवणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडिओ समोर आला असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ पंजाब येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. तर चेन्नई सुपरकिंग आणि अजून एका संघादरम्यान सामना सुरू असून यावेळी प्रेक्षकांनी पतंगबाजी केली आहे. या व्हिडिओवर प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट वाचून तुम्हीही पोट धरून हसाल. पण प्रेक्षक स्टेडियममध्ये काय करतील याचा नेम नाही. अनेक तऱ्हतऱ्हेचे प्रेक्षक सामन्यादरम्यान पाहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT