Viral Video 
Trending News

Video Viral: बापरे! मृत किडा चालायला लागलाय; शास्त्रज्ञांचा अजब दावा

सकाळ डिजिटल टीम

एखादा मृत सजीव जीव परत जिवंत होऊन चालू लागला तर? आपल्याला कधीच विश्वास बसणार नाही. पण हो. हे खरं आहे. एका मृत किड्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर शास्त्रज्ञांनी अजब दावा केला आहे. त्यामध्ये मृत किड्यावर दुसऱ्या एका किड्याने ताबा मिळवल्याचं सांगितलं जातंय.

(Death Parasite Walk Viral Video)

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका न्यूरो परजीवीने या मृत कीटकाच्या मेंदूचा ताबा घेतला आहे आणि त्याला चालायला लावले आहे. हा व्हिडिओ सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सुरूवातीला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तर अनेकांपुढे हा मृत किडा कसा चालू शकतो हा प्रश्न उभा राहील पण शास्त्रज्ञांनी अजब दावा केलाय. शास्त्रज्ञांचा दावा खरा आहे की खोटा यासंदर्भात अजून माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT