Video  Sakal
Trending News

Video : "तू गंदा है, मेरे जिंदगी में मत आ ना"; मेट्रोत वाद झाला अन् गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धुतला

दिल्ली मेट्रो कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूणी तिच्या बॉयफ्रेंडला मारताना दिसत आहे. त्यांच्यामध्ये सुरूवातीला वादावादी होते आणि त्यानंतर ती त्याला मारायला लागते. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, दिल्ली मेट्रो कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. कधी मेट्रोमध्ये सतरंजी घेऊन झोपणारे तरूण, डान्स करणाऱ्या तरूणी, रोमान्स करणारे कपल तर महिलांमध्ये होणाऱ्या भांडणामुळे दिल्ली मेट्रो चर्चेत आहे. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत.

सदर व्हिडिओमध्ये तरूणी चांगलीच भडकली असून तरूणाला मारत आहे. "तू गंदा है, मेरे जिंदगी में मत आ ना" असं ती त्याला म्हणत आहे. त्यानंतर तरूणही तिला म्हणतो, "तू जल्दी निकल यहाँ से" मेट्रो थांबल्यानंतर दोघेही खाली उतरताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT