Video Viral Sakal
Trending News

Video Viral : डान्स, जीम, झोपण्यानंतर आता मेट्रोतच केला ब्रश; तरूणाचा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकं रील शूट करण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. रील साठी काहीतरी नवे प्रयोग करणारे तरूण तरूणी आपण पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरून दिल्ली मेट्रोत दात घासताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करताना ब्रश करताना दिसत आहे. तो हे कृत्य करत असताना अनेकांनी त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं असून अनेकजण आश्चर्यचकिच झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण रीलसाठी तरूण काय करतील याचा नेम नाही. याआधी मेट्रोमध्ये डान्स, अंघोळ, उशी घेऊन झोपणे असे प्रकार केल्याचं आपण पाहिलं असेल. ब्रश करणाऱ्या तरूणाला आपणही पहिल्यांदाच पाहत असाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT