Desi Viral Video:  Sakal
Trending News

Desi Viral Video: तवा मिळाला नाही म्हणून पठ्ठ्याने चक्क DTH छत्रीवर बनवली पावभाजी; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Desi Viral Video: सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यावर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करतात. सध्या देशी जुगाड केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Desi Viral Video: सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका देसी जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही नवलच कराल. कारण या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने तवा मिळाला नाही म्हणून चक्क DTH च्या छत्रीवर पावभाजी बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल झालेला व्हिडिओ 'kushka.hakla' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एख व्यक्ती DTH छत्रीवर पावभाजी बनवतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पावभाजीप्रेमींना नक्कीच आश्चर्य वाटले असणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंचा वर्षाव केला आहे.

मजेदार कमेंट

या व्हायरल व्हिडिओवर मजेदार कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, हा भारत आहे, जुगाडशिवाय येथे कोणतेही काम होत नाही. तर दुसऱ्या यूजरने लिहिले"भैय्याएक प्लेट सोनी पावभाजी लगाना " तर तिसऱ्या यूजरने लिहिले 'तभी मै सोचु मोरा सिंगल क्यु नही आ रहा'या व्हिडिओला आतापर्यंत १.३२ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडिगट्टा लक्ष्मी धरण 70% कोरडं

IPL 2026: ऑरेंज असो वा पर्पल कॅप, SRH चेच खेळाड़ू आहेत सध्या ऑन टॉप; पाहा सर्वाधिक धावा अन् विकेट्स घेणारे ५ खेळाडूंची लिस्ट

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT