Divorced Photoshoot Sakal
Trending News

Divorced Photoshoot : नवऱ्याने दिला घटस्फोट; बायकोने फोटोशूट करत साजरा केला आनंद

हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट आणि लग्नातील विविध पद्धतीचे शूट आपण पाहिले असेल. आजकाल सर्वजण आपल्या लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट करत असतात. पण घटस्फोट झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी फोटोशूट केल्याचं आपण कधी ऐकलं आहे का?

सध्या सोशल मीडियावर घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून आपल्यालाही धक्का बसेल. कारण नवऱ्याच्या जाचाला कंटाळून घटस्फोट घेत मोकळा श्वास घेणाऱ्या महिलेने आनंद म्हणून हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये या महिलेने आपल्या लग्नातील फोटोसुद्धा फाडले आहेत.

दरम्यान, फोटो पायाखाली ठेवून त्याचा तिरस्कार करताना एका फोटोमध्ये दिसत आहे तर "I Got 99 Problems But Husband Ain't One" असा बोर्ड घेऊनही या महिलेने फोटो काढले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT