Viral Video Sakal
Trending News

Viral Video: प्रेम असावं तर असं; पप्पी घेऊन बाळाला झोपी लावणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

व्यक्ती आणि प्राण्यातील नातं जास्त घट्ट असतं असं म्हणतात. प्राणी व्यक्तींना कधी विसरत नाहीत ते मानवांशी जास्त प्रामाणिक राहतात. तर एका लहान बाळाचा आणि एका कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झोपलेल्या बाळाची पप्पी घेऊन त्याला झोपी लावणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Dog And Baby Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा बाळ झोपलेल्या बेडवर जात आहे. हळूच त्याची पप्पी घेतो आणि त्याच्या अंगावर अंथरूण टाकताना दिसत आहे. तर यावेळी लहान बाळ उठणाक नाही याची काळजी कुत्र्याकडून घेतली जात आहे. त्यामुळे हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, आजकाल पाळीव प्राणी मानवांच्या गोष्टी कॉपी करताना दिसतात. तर अनेक वेळा शिकवलेले कुत्रे घरातील अनेक कामांत मदत करत असतात. तर लहान मुलांची काळजी घेण्याचा सेन्स त्यांच्यामध्ये आलेला असतो. तर या व्हिडिओला सध्या अनेकजण लाईक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT