Viral Video Sakal
Trending News

Viral : कामवाल्या बाईची गरज नाही! आता कुत्राही करू लागलाय घरकामं; पाहा Video

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर काही भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असतात. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून आपणही थक्क व्हाल. पाळीव कुत्रा घरातील कामासाठी महिलेला मदत करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सदर व्हिडिओमध्ये एक कुत्रा महिलेला वॉशिंग मशिनमधून कपडे बाहेर काढण्यासाठी आणि वाळवलेले कपडे परत कपाटात ठेवण्यासाठी मदत करताना दिसत आहे. माणूस जसं सांगेन तसं आता पाळीव प्राणी काम करत असतात. असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील.

दरम्यान, या कुत्र्याला पाहिल्यानंतर आता घरात घरकाम करणाऱ्या बाईची गरज नाही अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर आपणही पाळीव प्राण्याला असे कामं शिकवू शकतो. जेणेकरून हे प्राणी आपल्याला घरकामात मदत करतील. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT