Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हम पर्मनंट है भाई! हा कुत्रा मुंबईतील बोरीवली लोकलमधून रोज करतो प्रवास

व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपणही मुंबईतील असाल तर तुमचं आणि मुंबईतील लोकलचं अतूट नातं असेल. मुंबईतील प्रत्येक माणूस दिवसातून एकदा तरी लोकलमधून प्रवास करतो. पण बोरीवली येथील स्टेशनवरून एक कुत्रासुद्धा लोकलमधून रोज प्रवास करतो. या कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ indiaculturalhub या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर "हा कुत्रा बोरिवली लोकलमधील रेग्युलर प्रवाशी आहे" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तर व्हिडिओमध्ये कुत्रा लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना दिसत आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या कमेंट केल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला जवळपास एक लाख लोकांनी लाईक केलं असून ६०० लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून कुत्र्याचं आणि लोकलचं काहीतरी जुनं नातं असल्याचं आपल्याला जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Schools Closed in India: देशात एक लाख प्राथमिक शाळा बंद; संसदेत गाजला मुद्दा, खरी परिस्थिती नेमकी काय आहे?

BEST Bus: बेस्टची महायोजना! ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक डबल-डेकर बस धावणार, काय आहे नवा प्लॅन?

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

Latest Live Updates Marathi : नागपूरमध्ये अतिवृष्टी, दिवसभरात १७९ मिमी पावसाची नोंद, उद्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhokardan Police Action: भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बचत गटाच्या महिलांचे चोरी गेलेले ८.८० लाख परत

SCROLL FOR NEXT