Dog Viral Video Sakal
Trending News

Dog Viral Video: चक्क कुत्रा करतोय स्केटिंग, Video पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास

स्केटिंग खेळणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dog Viral Video: सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. तर सध्या स्केटिंग खेळणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा स्केटिंग खेळत आहे. तो स्केटबोर्ड पायऱ्यावरून दातात धरून वर घेऊन जाताना दिसत आहे.

त्यानंतर तो त्या बोर्डवर बसून खाली घसरत येताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तर कुत्रा एवढा सफाईदारपणे स्केटिंग कसा करतो असा प्रश्नही तुम्हाला पडेल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT