Viral Video Sakal
Trending News

Viral Video : या कुत्र्यांना एवढं शिकवतं कोण? स्वत: केलेली चूक ढकलली शेजाऱ्यावर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या घरात कुत्रा किंवा मांजर असे पाळीव प्राणी असतात. तर अनेकदा चतुर प्राणी घरातल्या कामात मदत करत असतात. कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. पण अनेकजण या इमानदार प्राण्यांना घरातील कामं शिकवतात व त्यांना कामं करायला सांगतात. असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने आपण केलेली चूक दुसऱ्या कुत्र्यावर ढकलली आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये दोन कुत्रे आणि त्यांची दोन पिल्ले बसलेली आहेत. तर एक महिला त्यांना 'हा कचरा कुणी केला?' असा प्रश्न विचारत आहे. त्यानंतर तो कुत्रा शेजारी बसलेल्या कुत्र्याकडे एक पाय करतो आणि ही चूक याने केली असं दाखवतो.

दरम्यान, शेजारच्या कुत्र्याला याबद्दल विचारलं असता त्याने पहिल्या कुत्र्याला तोंडानेच ठोसे मारले आणि 'माझं नाव का सांगितलं?' अशा विचाराने त्याच्याकडे पाहिले. हा मजेशीर व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. पण या कुत्र्यांमध्ये एवढा चतुरपणा कुठून येतो हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.

या व्हिडिओर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी "या कुत्र्यांना हे कुणी शिकवलं, कुत्र्यांना शिकवलं तर ते काहीही करू शकतात, कुत्र्याला शिकवल्याचे परिणाम" अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT