Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : चोरी करणाऱ्या कुत्र्यांची टोळी सक्रिय! व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. त्यामध्ये कुत्रे आणि मांजरांचा प्रामुख्याने सामावेश असतो. अनेकजण आपल्या कुत्र्याला घरातील कामे शिकवत असतात. तर अनेकजण त्यांना गाडीमध्ये बसवून आपल्यासोबत फिरायला घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांना माणसांची सवय लागलेली असते.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन कुत्रे मिळून चोरी करताना दिसत आहे. किचनमध्ये हा प्रकार सुरू असताना एका व्यक्तीने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. कॅमेऱ्यात शुटिंग सुरू असताना कुत्रे त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील best friends are dogs या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. २ लाख ४० हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

"चोरी करणारी कुत्र्यांची टोळी सक्रिय झाली आहे सावधान राहा, कुत्र्यांना शिकवलं तर ते चोरी करणेही शिकतील, खाण्यासाठी प्रत्येकजण चोरी सुद्धा करू शकतो" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT