pm modi  sakal
Trending News

Wedding Invitation: "गिफ्ट आणू नका पण मोदींना मत द्या"; लग्नपत्रिका जोरदार व्हायरल

लोकसभा निवडणुकीचा फिवर आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यात लग्न सोहळ्यांचा सीझनही सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीचा फिवर आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यात लग्न सोहळ्यांचा सीझनही सुरु आहे. त्यातच प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून अनेक कृप्त्या लढवल्या जात आहेत. अशातच काही नागरिकही आहेत जे राजकीय पक्षांचे खंदे समर्थक आहेत स्वतः हून ते पक्षासाठी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

अशाच एका अनोख्या प्रचाराची लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये चक्क मोदींसाठी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (dont bring gifts but vote for narendra modi wedding card going viral)

काय आहे 'या' लग्न पत्रिकेत?

तेलंगाणातील सांगारेड्डी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या नंदीकांती नरसिमलू यांच्या मुलाचं ४ एप्रिल रोजी लग्न पार पडणार आहे. या लग्नाची सध्या लगबग सुरु आहे. त्यासाठी लग्न पत्रिका छापण्यात आल्या असून त्याचं वाटप सुरु आहे. आपल्याकडं लग्नांमध्ये आहेर स्विकारले जाणार नाहीत अशा सूचना आपण अनेकदा वाचल्या असतील. (Latest Marathi News)

पण अशाच प्रकारची सूचना या लग्नपत्रिकेतही देण्यात आली आहे. पण यामध्ये त्यांनी पाहुण्यांना असं आवाहन केलंय की, 'लग्नाला आहेर आणण्याऐवजी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मत द्या'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT