Viral Video Sakal
Trending News

Viral Video : अरे...! हा तर सेम टू सेम अजय देवगण; काजलही पडली प्रेमात

केसांची स्टाईल आणि त्याचा चेहरा सेम अजय सारखा दिसत असल्यामुळे त्याला सोशल मीडियात प्रसिद्धी मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अजय देवगण हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या अॅक्टिंगने चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. आजही त्याच्या जुन्या चित्रपटांचे चाहते कमी नाहीत. पण सध्या एका डुप्लिकेट अजय देवगणचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरूण अजय देवगण सारखा दिसतो. कैलास चौहान या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर या अकाउंटवर या तरूणाचे अजूनही व्हिडिओ आहेत. केसांची स्टाईल आणि त्याचा चेहरा सेम अजय सारखा दिसत असल्यामुळे त्याला सोशल मीडियात प्रसिद्धी मिळत आहे.

दरम्यान, या तरूणाच्या अदाने काजलही प्रेमात पडली आहे अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर या तरूणाने एखादा अॅक्शन सीन शूट केला तर प्रेक्षकांना खरा अजय कोण आहे ते कळणार नाही असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT