Elephant Sakal
Trending News

Viral Video: दिवाळीची सुट्टी, हत्तीला जायचंय घरी; गाडी थांबेना

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा वेळ आहे. सर्वजण मौजमजा करत असतील, सुट्ट्यांचा आनंद घेत असतील पण या दिवाळीसाठी एका हत्तीलापण गावी जायचंय असं आपण ऐकलं तर? असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक हत्ती गाडीला अडवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

(Elephant Viral Video)

दरम्यान, एका स्कूल बसला एक हत्ती आडवा जातो, त्या गाडीला थांबवतो आणि दरवाजात सोंड टाकण्याचा प्रयत्न करतो पण गाडीचा ड्रायव्हर गाडी पुढे घेऊन जातो. हत्तीकडून या गाडीचे कोणतेही नुकसान केले गेले नाही. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दिपांशी काब्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे.

दरम्यान, अनेकवेळा हत्ती रस्तावर येऊन वाहनांना अडवत असतात. जंगलात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे अनेक जंगली प्राणी रस्त्यावर येत असातात. कधीकधी हे प्राणी रागात प्रवाशांवर हल्ला करत असल्यामुळे जंगली प्राण्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT