Video Sakal
Trending News

Viral Video : मराठी लग्न, इंग्रजीत मंगलाष्टके अन् शुभमंगल सावधान!

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेक लग्न पाहिले असतील. लग्नासाठी अनेकवेळा मंगलाष्टकांच्या मध्ये वेगवेगळे गाणे म्हटले जातात. पण एखाद्या मराठी लग्नात भटजी इंग्रजीतून मंगलाष्टके म्हणत असतील तर? होय. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Social media viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक भटजी लग्न लावताना इंग्रजीमध्ये मंगलाष्टके म्हणताना दिसत आहे. तर आजूबाजूच्या महिला हे मंगलाष्टके सुरू असताना हसताना आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक प्रयोगाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर या इंग्रजीतील मंगलाष्टकांच्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १ लाख ४० हजारांच्या वर लोकांनी लाईक केलं असून १८ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT