Video Viral Sakal
Trending News

पुराच्या पाण्यातून गाडी घालणे बेतले जीवावर; दुचाकीसह शेतकरी गेला वाहून | Video Viral

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेवराई : सध्या राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच नद्यांना पूर आला आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बीड जिल्ह्यातील गेवराई येथील असून एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. एका नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही हा शेतकरी पुलावरून गाडी घालण्याचं धाडस करतो आणि पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाताना तो दिसत आहे.

दरम्यान, तो जाण्याच्या आधी नदीच्या तिरावरील अनेकांनी शेतकऱ्याला पुराच्या पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला पण शेतकऱ्यांनी दुचाकीसह पुराच्या पाण्यात जाण्याचं धाडस दाखवलं आणि ते जीवावर बेतलं. त्यामुळे पुराच्या पाण्यातून प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. प्रवाह मोठा असेल तर पुरात जाणे टाळायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT