Royal Farmer Sakal
Trending News

Royal Farmer : शेतकऱ्याचा नाद खुळा! 6 लाखाच्या गाडीवर जातोय दूध घालायला

सकाळ डिजिटल टीम

आपण सर्वांनी आपल्या गावाच्या आसपास किंवा शहरात दूधवाला पाहिला असेल. तो गाडीवर येऊन आपल्याला दूध देऊन जातो. पण एखाद्या दूधवाल्या व्यक्तीला तब्बल ६ लाखांच्या गाडीवर दूध द्यायला आलेला पाहिलाय का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. एका रॉयल शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक तरूण तब्बल सहा लाख किंमत असलेल्या हार्ले डेविसन या गाडीवर दुधाच्या किटल्या लटकवून दूध घालायला जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी शेतकऱ्यांचा नाद खुळा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ फरिदाबाद येथील असल्याची माहिती असून या गाडीच्या पाठीमागे गुर्जर असं लिहिलं आहे. अमित भदाना या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला २० लाख लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT