Video Sakal
Trending News

Viral Video : लग्नात बापलेकीनं वऱ्हाडी मंडळींना नाचवलं; 'तेरा नशा'वर भन्नाट डान्स

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं की आनंदाचा दिवस. यादिवशी सगळेजण आनंदात असतात. लग्नाच्या आदल्या रात्री गाणे, डान्सचा कार्यक्रम होतो. डान्स येणाऱ्या मुली यावेळी डान्स करून पाहुणे मंडळींचे मनोरंजन करत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये लेक आपल्या वडिलांसोबत जबर डान्स करत आहे.

(Father and daughter dance in marriage program viral video)

हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका अलिशान हॉलमध्ये लग्नाची पार्टी सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक वडील आपल्या मुलीसोबत भन्नाट डान्स करत आहे. यावेळी अनेक पाहुणे मंडळी त्यांना साद देत असून जल्लोष करत आहेत. "तेरा नशा नशा आंखो वीच..." या गाण्यावर त्यांनी केलेला भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

दरम्यान, वसीला स्टुडिओ या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून प्राथमिक दृष्ट्या हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचं समोर आलं आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT